रामप्रहरची मुहूर्तमेढ
भल्या पहाटे आपण राम नाम घेतो आपले मन प्रसन्न होते.
आपली प्रत्येक पहाट प्रसन्न व्हावी यासाठी १८ जुलै २००८ रोजी रामप्रहरचा जन्म झाला.
स्थानिकांचे प्रश्न मांडण्यासाठी,
राष्ट्रीय आणि राज्याच्या प्रश्नाकडे लक्ष्य वेधण्यासाठी,
कॉंग्रेस पक्ष, पक्ष्याध्यक्ष सोनिया गांधी, युवा नेते राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे विचार जनतेपर्यंत जावेत यासाठी रामप्रहरचा जन्म झाला.
रायगड जिल्ह्यात नंबर वन कडे रामप्रहरची वाटचाल यशस्वी झाली आहे.
दिवसेंदिवस रामप्रहर अधिक वाचनीय होत आहे.
रामप्रहर एक लोकमान्य दैनिक म्हणून उदयास आले आहे.
रामप्रहरच्या सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, वितरक यांना शुभेच्छा!
 रामशेठ ठाकूर
(विश्वस्त)
|
 |
 |
| मदन बडगुजर ( संपादक ) |
कृष्णाशेठ ठाकूर (प्रकाशक) |
| |
|
| |
|
|